Friday, September 6, 2019

वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या निमित्त चॉकलेट ला फाटा देत गारखेडा शाळेत  इयत्ता :3 रीची विद्यार्थिनी कु.  शर्वरी वारुळे  हिने स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट दिली.